लता मंगेशकर या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने ‘लता दीनानाथ मंगेशकर’ या नावाने दिला जाणारा प्रथम पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. २४ एप्रिल या दिवशी षण्मुखानंद सभागृहात मंगेशकर कुटुंबियांकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.