अरब देशामध्ये कचराकुंडीवर पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र !
इस्लामी देश किंवा मुसलमान कितीही सधन झाले, तरी त्यांची मानसिकता विकृतच रहाते, हेच यातून लक्षात येते !
इस्लामी देश किंवा मुसलमान कितीही सधन झाले, तरी त्यांची मानसिकता विकृतच रहाते, हेच यातून लक्षात येते !
भारताच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ‘हिंदुत्वाचा झंझावात’ अशी ओळख निर्माण झालेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.
मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत जनतेने दाखवलेल्या विश्वासाला समर्पक कामगिरी करत गरीब आणि युवक यांना केंद्रबिंदू मानून विशेष कामगिरी केली, असे ते म्हणाले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून या दिवशी देहू येथे येणार आहेत. ज्या मंडपातून पंतप्रधान वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत, त्या सभा मंडपाचे भूमीपूजन २ जून या दिवशी झाले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील या ३० बालकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल विभागात ठेवलेल्या रकमेचे पासबूक आणि पंतप्रधानांचे पत्र आदी साहित्य दिले.
अनाथ झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे, त्यांना साहाय्य केले जाईल. त्यांना प्रतिमाह ४ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
योग्य संधी साधून पंतप्रधान मोदी यांनीही सुगा यांचे याविषयी कौतुक करून त्यांना अन् त्यांच्या खासदारांना यंदाचा गणेशोत्सव पहाण्यासाठी भारतात आमंत्रित केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे भारतात वहात असून भारताबाहेरही अशा प्रकारे त्याचे पडसाद उमटत आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी जापानच्या दौर्यावर आहेत. मोदी यांनी जापानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि त्यांच्या ‘गणेश ग्रुप’ नावाच्या खासदारांच्या गटाला भारतात यंदा होणार्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
मुंबईतील बाँबस्फोटांना २० वर्षे होत आली आहेत. त्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी देशाला आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे ? लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची अनुमती घेतली नव्हती. आताच्या शासनानेही राष्ट्रहिताची पावले उचलावीत, अशी भारतियांना अपेक्षा आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जून या दिवशी जगद्गुरु ‘श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिरा’चे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती टिवट्रद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिली.