Terrorist Killed In Pakistan : पाकिस्तानमध्ये आणखी एका आतंकवाद्याची हत्या !
जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी ताज महंमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.
जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी ताज महंमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.
पाकिस्तानमधील रुग्णालयांची दुर्दशा पहावयास मिळत आहे. देशातील ५ सरकारी रुग्णालये, तसेच लाहोरमधील शेख जायद रुग्णालय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
पाकमध्ये कारवाया करणार्या आतंकवादी संघटनेवर कारवाई करण्यास तालिबानचा नकार !
स्वार्थाने बरबटलेल्या चीनवर वचक बसवण्यासाठी रशियापेक्षा चीनवर आर्थिक निर्बंध लादले गेले पाहिजेत. भारतावर दबाव निर्माण करणार्या अमेरिका, ब्रिटन आदी पाश्चात्त्य राष्ट्रांवर आता भारताने दबाव निर्माण करून चीनला एकटे पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
पाकचे क्रिकेटपटूही विविध प्रसंगांमधून भारताची मानहानी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे यापुढील काळात पाकिस्तानच्या ‘क्रिकेट जिहाद’ला पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर कायमस्वरूपी बहिष्कार घालणे, हेच योग्य उत्तर ठरेल !
आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला घातक शस्त्रे विकत आहे. पाकिस्तानने आतापर्यंत युक्रेनला ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे विकल्याचा दावा एका वृत्त अहवालात करण्यात आला आहे.
खलिस्तानचा विषय अनेक वर्षांपासून देशात चर्चिला जात आहे. पंजाबला भारतापासून तोडण्याचा प्रयत्नही वारंवार होत आहे. ‘खलिस्तान’ बनवण्याच्या षड्यंत्राला भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रारंभ झाला…
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही कठोर तटस्थतेचे धोरण स्वीकारले असल्याचेही पाकने स्पष्ट केले.
जीभ घसरल्यासारखी कारणे सांगणे हे ढोंग आहे, सत्य हिंदु आणि भारतद्वेष हेच मुख्य कारण आहे, हे भारतियांना ठाऊक आहे !
हिंदु महिलांविषयी पाकिस्तानी मुसलमानांचे असलेले विचार लक्षात घ्या !