पाकच्या मियांवाली वायूदलाच्या तळावर पाकची ३ नव्हे, तर ६ विमाने नष्ट झाली !
१२ सैनिकही ठार झाले !
पाकने लपवली होती माहिती !
१२ सैनिकही ठार झाले !
पाकने लपवली होती माहिती !
पाकमध्ये घुसखोरांमुळे झालेल्या स्थितीचा लाभ उठवून भारताने त्याला कोंडीत पकडणे आवश्यक !
‘शत्रूला कात्रीत पकडल्यावर उगाच मोठेपणा दाखवून त्याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो.
दोन वेळच्या खाण्याचेही वांदे झालेले पाकिस्तानी लोक भारतावर नियंत्रण मिळवल्याची आता केवळ अशी हास्यास्पद दिवास्वप्नेच पाहू शकतात आणि या कल्पनाविलासातील सुख तेवढे अनुभवू शकतात.
पाकिस्तान आणि चीन यांच्या नौदलांनी कराची जवळील सागरी सीमेत युद्धसरावास प्रारंभ केला. ‘सी गार्डियन-३ संयुक्त समुद्री अभ्यास’ असे याला नाव देण्यात आले आहे.
आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.
अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य निघून गेल्याने चीनच्या दृष्टीने पाकचे महत्त्व घटले !
या निर्वासितांचा पाकमध्ये रहाण्याचा कालावधी काही वर्षांपूर्वीच समाप्त झाला आहे, तरी ते पाकमध्ये रहात आहेत.
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.