काश्मीरचा प्रश्न सुटेपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाची भीती ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान
काश्मीरचा प्रश्न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा !
काश्मीरचा प्रश्न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा !
अशा अमानुषतेमुळेच पाकमध्ये कुणी इस्लामचा अवमान करण्याचे धजावत नाही. याउलट भारतात हिंदूच स्वतःचा धमर्म आणि देवता यांचा अवमान करतात, तर अन्य हिंदू त्यास वैध मार्गानेही विरोध करत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !
ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.
हिजाबच्या सूत्रावरून भारतात अराजकता पसरवण्याचा पाकचा कट
हिजाब प्रकरणाद्वारे भारतावर टीका करणार्या अन्य देशांवर भारताने कारवाई करणे अपेक्षित !
पाकमध्ये सातत्याने हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर होणारी अशा प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?
नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या प्रकरणी भारतावर टीका केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भारताची वरील भूमिका मांडली.
भारत आणि पाक यांच्या सीमेवरील २२ किमी लांबीच्या खाडीला ‘हरामी नाला’ म्हणतात.
भारतात हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर पाकचा थयथयाट; मात्र स्वतःच्या प्रांतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होत असतांना तो गप्प ! यावर जागतिक महिला आयोग, महिलांच्या संघटना, तसेच भारतातील महिला नेत्या का बोलत नाहीत ?
भारताने काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सरकारने सैन्यातील निवृत्त अधिकार्यांनी दिलेल्या पर्यायांचा करणे राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित आहे. खरेतर पाकिस्तानला कायमचे नष्ट केल्यावर खर्या अर्थाने काश्मीरचा प्रश्न सुटेल आणि भारतासह विश्वाला शांती लाभेल !