पाकमध्ये पैगंबर यांचा अवमान केल्यावरून शिया व्यक्तीला फाशीची शिक्षा

भारतात हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर कुणाविरोधात तक्रारही नोंदवली जात नाही, तेथे शिक्षा कुठे होणार !

(म्हणे) ‘पाकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा ‘हिजाब दिवस’ म्हणून साजरा करावा !’  

पाकच्या मंत्र्याची पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मागणी
भारतातील हिजाब बंदीकडे जगाने लक्ष देण्यासाठी केली मागणी !

पाकचे सैन्यदल प्रमुख आणि भ्रष्टाचारी नेते यांची स्विस बँकेत अब्जावधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड !

पाकच्या राजकारण्यांना हा पैसा अन्य इस्लामी राष्ट्रांकडून अथवा चीनकडून भारतविरोधी कारवायांसाठी मिळाला आहे का ?, या दृष्टीने अन्वेषण करण्याची मागणी भारताने केली पाहिजे !

एफ्.ए.टी.एफ्. : भारत आणि भारतीय !

राष्ट्राच्या संदर्भात निर्णय घेतांना ‘जग काय म्हणेल?’, असा विचार केला जात नाही. अमेरिका, रशिया, इस्रायल यांसारखे देश असा विचार करतांना कधीच दिसत नाहीत. ते ‘राष्ट्र सर्वाेपरि’ असाच विचार करून निर्णय घेतात आणि कृतीही करतात. इतकेच नव्हे, तर जागतिक व्यासपिठावर स्वतःची शक्ती दाखवून देतात. भारत स्वतःच्या संदर्भातही असा वागत नाही, हे अपेक्षित नाही.

पाकशी कोणतेही संबंध ठेवू नका !

भारतासमवेत व्यावसायिक नाते असणे, ही काळाची आवश्यकता आहे. यात दोन्ही देशांचा लाभ आहे, असे विधान पाकने केले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते.

(म्हणे) ‘भारतासमवेत पुन्हा व्यापार चालू करणे काळाची आवश्यकता !’ – पाकला उपरती

काश्मीरला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करणारे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते.

‘आतंकवादी पाकिस्तान’ला काळ्या सूचीत घालण्याची मागणी

पॅरिस येथे एफ्.ए.टी.ए.च्या कार्यालयाबाहेर निर्वासित अफगाणी आणि उघूर मुसलमानांची निदर्शने

भारताविरोधी पाकिस्तानी व्यक्तीचे ट्वीट स्वतः रिट्वीट (पुनर्प्रसारित) केल्यावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कुवेतमधील भारतीय दूतावासाने फटकारले  !

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अपकीर्ती करणार्‍या अशा काँग्रेसी नेत्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !

मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याचा विरोध केल्याने धर्मांधांकडून ख्रिस्ती तरुणाची हत्या

पाकमधील असुरक्षित अल्पसंख्यांक ! परवेझ मसीह असे ठार झालेल्या ख्रिस्ती तरुणाचे नाव आहे. त्याने सोहनी मलिक याचा विरोध केला होता. त्यावरून झालेल्या वादानंतर मसीह याला अमानुष मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला.