‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण !
मिशो’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्राध्वजाच्या रंगांसारखा मास्क विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती राष्ट्रप्रेमींना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी कळवले होते.
सातारा पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन चित्रीकरण स्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही २० जानेवारी या दिवशी दुपारी संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करणारे व्यवस्थापक आणि कलाकार यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षात देववाणी असलेली चैतन्यमय संस्कृत भाषा ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे. अशा संस्कृत भाषेचे जीवनातील महत्त्व सर्वांना समजण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.
कर्नाटकातील प्रस्तावित संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसवाले विरोध करत आहेत, या पार्श्वभूमीवर देववाणी असणार्या संस्कृत भाषेचे भारतीय जीवनातील महत्त्व आणि तिच्या अभ्यासाचे महत्त्व याविषयीचा लेख येथे देत आहोत.
विद्यापीठ विधेयक विधानसभेत चर्चा न करता पारित करण्यात आले आहे. हे विधेयक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोक्याचे आहे..
असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासन स्वतःहून याविरोधात कारवाई का करत नाही ?
संस्कृतच्या उत्कर्षासाठी स्थापन झालेले पहिले दोन आयोगही काँग्रेसच्या कार्यकाळात स्थापन झाले होते. काँग्रेसने हे निर्णय जरी घेतले असले, तरी त्यांच्या काळात संस्कृतच्या पदरी उपेक्षाच वाट्याला आली, हेही तितकेच खरे. ही चूक सुधारून विद्यमान सरकारने तरी संस्कृतला राजाश्रय द्यावा. हेच आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पडलेले पाऊल असेल !
कर्नाटकात उभारण्यात येणार्या कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसने ‘बेकार’, तर जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.ने ‘परकीय भाषा’ म्हणत विरोध केला आहे.
जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’ भारतातील सर्वांत प्राचीन भाषेला विरोध करण्याचे दुःसाहस करते, हे संतापजनक ! जर ‘संस्कृत’ परकीय असेल, तर ‘अरबी आणि उर्दू भाषांचे स्तोम भारतात का माजवले जात आहे ?’, याचे उत्तर धर्मांधांनी द्यावे !