नेपाळचे पतंप्रधान १ एप्रिलपासून भारत दौऱ्यावर येणार

काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देऊबा १ एप्रिल या दिवशी ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत.

या वेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्री अन् नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत.