INS Imphal : स्वदेशी बनावटीची ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ युद्धनौका ४ महिन्यांपूर्वीच नौदलाला सुपुर्द !
ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रे सुसज्ज
मुंबईतील ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ने बांधली !
ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रे सुसज्ज
मुंबईतील ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ने बांधली !
राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू ! या अनुषंगाने नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.
भारतीय नौदल त्याची शक्ती वेगाने वाढवत आहे. नवीन ६८ युद्धनौका खरेदी करण्याची मागणी देण्यात आली आहे. यासाठी २ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यामागे हिंदी महासाभरातील चीनचे वाढते आव्हान कारणीभूत आहे.
श्रीलंका किंवा पाकिस्तान यांच्या सागरी सीमेत कथित घुसखोरी करून मासेमारी केल्यावर या देशांचे नौदल भारतीय मासेमार्यांना नेहमीच अटक करते. यावर आतापर्यंत उपाययोजना न काढणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !
‘‘भारताला पुष्कळ समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा लाभलेली आहे आणि यामुळे प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.’’
आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
चीन अमेरिकेची गोपनीय माहिती गोळा करू शकतो, तर भारतातील माहिती गोळा करणे त्याला अवघड नसेल, अशीच शंका येते !
या सैन्यतळापासून बंगाल खाडीतील भारतीय सैन्यतळ १ सहस्र २०० किलोमीटर दूर
प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस् सुजीतने ‘सिंधु साधना’ नौकेला यशस्वीरित्या ‘टोईंग’ केले. दोन्ही नौका गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून २८ जुलै या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्या मुरगाव बंदरावर पोचण्याची अपेक्षा आहे.