श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी करून मासेमारी केल्याचा आरोप

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने १७ भारतीय मासेमार्यांना अटक केली. त्यांच्या ३ नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीलंकेच्या उत्तरेकडील जाफना येथील काकरथिवू बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदालाने ही कारवाई केली.
Sri Lankan Navy arrests 17 Indian fishermen and seizes 3 trawlers for alleged poaching in territorial waters.#SriLanka #FishermenArresthttps://t.co/jZn8Pyf3S8
— Telangana Today (@TelanganaToday) September 14, 2023
संपादकीय भूमिकाश्रीलंका किंवा पाकिस्तान यांच्या सागरी सीमेत कथित घुसखोरी करून मासेमारी केल्यावर या देशांचे नौदल भारतीय मासेमार्यांना नेहमीच अटक करते. यावर आतापर्यंत उपाययोजना न काढणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद ! |
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !