Indian Navy Day Reharsal : तारकर्ली (मालवण, सिंधुदुर्ग) येथे आजपासून नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम

नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गवासियांसह सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोचली असून आता सर्वांची दृष्टी ४ डिसेंबरच्या कार्यक्रमाकडे लागली आहे. या निमित्ताने भारताच्या आधुनिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे.

Sindhudurg Fort Foundation Day : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी सोहळ्याच्या वर्धापदिनानिमित्त मोरयाचा धोंडा येथे शासकीय पूजा

२५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे विधीवत् भूमीपूजन केले होते.

Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या नौसेना दिनाच्या सिद्धतेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ या अतिथीगृहात झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नौदलाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Corruption Indian Navy Day 2023 Celebration : मालवणमध्ये नौसेना दिनाच्या निमित्ताने होणार्‍या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार !

येथे होणार्‍या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधीची खिरापत वाटली जात आहे. हा निधी लाटण्यासाठी काही ठेकेदार टपून बसले आहेत.

Indian Navy Day, 4th Dec 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे नौसेना दिनाच्या सिद्धतेचा वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आढावा

या वेळी त्यांनी ‘राजकोट’ किल्ल्यावर चालू असलेले काम, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बोर्डिंग ग्राउंड आणि तारकर्ली येथे होणार्‍या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन सिद्धतेचा आढावा घेतला.

Indian Army Base Mauritius : भारताने मॉरिशसच्या अगलेगा द्वीपावर उभारले सैनिकी तळ !

भारताने मॉरिशस देशामधील अगलेगा द्वीपावर सैन्य तळ उभारण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. हे द्वीप मुख्य द्वीपापासून साधारण १ सहस्र १०० किलोमीटर अंतरावर असून २ द्वीपांचा हा द्वीपसमूह आहे.

कतारमधील ८ निवृत्त नौदल अधिकार्‍यांच्या सुटकेसाठी भारत तुर्कीयेचे साहाय्य घेण्याच्या सिद्धतेत !

तुर्कीयेचे कतारच्या शेख तमीम बिन हमाद अल थानी या शाही परिवाराशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताकडून तुर्कीयेचा मध्यस्थीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

S Jaishankar meets families Qatar : भारतीय नौदल अधिकार्‍यांच्या कुटुंबियांची परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भेट !

भारताच्या निवृत्त नौदल अधिकार्‍यांना कतारने मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे प्रकरण

Pakistan-China : पाकिस्तानी आणि चिनी नौदलांचा लवकरच हिंद महासागरात युद्धाभ्यास होण्याची शक्यता !

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जग अस्थिर झाले आहे. अशातच चीन आणि पाक यांची युती जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकलण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यामुळे भारताने सतर्क रहाण्यासमवेतच युद्धसज्ज होणे आवश्यक !

इस्‍लामी देशांत भारतियांवर अन्‍याय !

कतारमधील अल् दाहरा आस्‍थापनातील ८ भारतीय कर्मचार्‍यांना स्‍थानिक न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी भारताच्‍या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्‍यांच्‍यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्‍याचा आरोप होता.