पूरस्थितीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा ! – मुख्यमंत्री
पूरस्थितीतील जिल्ह्यांतील पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पूरस्थितीतील जिल्ह्यांतील पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण नद्या संपवत आहोत, आता त्याच पाश्चात्त्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहू दिले पाहिजे !
मुसळधार पावसाचा आसाम राज्याला सर्वाधिक तडाखा बसला असून येथे पुरामुळे एकूण २२ लाख लोक बाधित झाले आहेत. राज्यातील ३४ पैकी २७ जिल्ह्यांतील १ सहस्र ९३४ गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत.
ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो ! – पुजार्यांची दावा
सातत्याने कोसळणार्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.
‘रॅडिसन ब्लू’ उपाहारगृहात रहाणार्या आमदारांचा खाण्यावर प्रतिदिन ८ लाख रुपयांचा व्यय होतो, तर दुसरीकडे आसाममधील लोकांना पूर साहाय्य निधीच्या नावाखाली केवळ २ वाट्या तांदूळ आणि १ वाटी डाळ वाटली जात आहे.
अफगाणिस्तानात २२ जूनच्या सकाळी झालेल्या ६.१ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५५ जणांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे १७ जून या दिवशी वर्ष १९९५ नंतरच्या सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम आहे. गेल्या १२२ वर्षांत ३ वेळा एवढा पाऊस पडला आहे.
यावर्षी पावसाळ्यात समुद्रामध्ये २६ वेळा मोठी भरती (उधाण) येणार आहे. या काळात मासेमारांनी, तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, अशी चेतावणी प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे.
कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.