बंगालमध्ये ‘डेटिंग’ सेवा पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या १६ जणांना अटक !

बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ सेवा पुरवण्याच्या नावाखाली बनावट ‘कॉल सेंटर’ चालवणार्‍यांना १६ जणांना अटक केली आहे.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाची अनुमती !

पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्‍या ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने अनुमती दिली.

भीलवाडा (राजस्थान) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत जाळले !

असे पाशवी कृत्य करणार्‍या नराधमांना भर चौकात फाशी द्या !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणार्‍या ३३ मुसलमानांना अटक

या देशद्रोह्यांच्या विरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

दीड वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या इस्माईलला मृत्यूदंड !

वासनांध धर्मांध ! अशांच्या विरोधात अबू आझमी, ओवैसी यांच्यासारखे नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

नूंहमध्ये २ मशिदींवर पेट्रोल बाँब फेकून लावण्यात आली आग !

‘अशा प्रकारच्या घटना घडवून हिंदूंना अपकीर्त करण्यामागे धर्मांध मुसलमान आहेत का ?’, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे !

भारताकडून भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी !

भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

‘म्हादई’चे पाणी वळवण्याचे प्रकरण आणि ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ घोषित करणे, ही सूत्रे एकमेकांना जोडू नका ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

म्हादई अभयारण्य ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्यास म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवता येणार नसल्याचा विरोधी गटातील सदस्यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी हे आवाहन केले.

सुप्रसिद्ध कलादिग्‍दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्‍यामुळे नितीन देसाई यांच्‍या स्‍टुडिओवर जप्‍तीची कारवाई होणार होती. त्‍यांनी या संदर्भात खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्‍याकडे काही दिवसांपूर्वीच चर्चा केली होती.

रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आघाडीच्या खासदारांनी येत्या रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटण्यास सांगितल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.