MP Santa Claus : मध्यप्रदेशातील उज्जैन आणि शाजापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवण्यापूर्वी पालकांची अनुमती घ्या ! – शिक्षणाधिकार्‍यांचा आदेश

अनुमती न घेता विद्यार्थ्याला सांताक्लॉज बनवून जर वाद झाला, तर त्याला संबंधित शाळा उत्तरदायी असेल, असे या आदेशात म्हटले आहे.

Kalyan Banerjee Mimicry : (म्हणे) ‘मिमिक्री (नक्कल) करणे, हा माझा मूलभूत अधिकार असून मी ती सहस्रो वेळा करीन !

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा उपराष्ट्रपती जगदीन धनखड यांच्याविषयीचा उद्दामपणा कायम ! मात्र एका खासदाराने उपराष्ट्रपतींवर टीका म्हणून नक्कल करणे, ही कला नसून द्वेष आहे आणि त्यासाठी संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे !

Ram Mandir VHP RSS : १ ते १५ जानेवारी या कालावधीत ६० कोटी लोकांना श्रीरामाचे चित्र आणि अक्षता देणार !

विहिंप आणि रा.स्व. संघ यांचे आयोजन !

Ujjain Time Zone : विदेशी ‘ग्रीनविच मीन टाइम’ पालटून ‘उज्जैन टाइम’ करणार !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे विधानसभेत प्रतिपादन !

हिंदु राष्ट्र असलेला भारत विश्वगुरु बनेल ! – अविनाश धर्माधिकारी

हिंदु असणे म्हणजे काय ? तर ‘नमस्ते’ आणि ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु…..’ हे दोन प्रार्थनारूपी मंत्र हिंदु धर्मातील समानता व्यक्त करतात. जगातील सर्वांत प्राचीन धर्माची शाश्वत संस्कृती सांगणारी ही सूत्रे आहेत..

कलियुगात कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप केल्यास आपण आनंद अनुभवू शकतो ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पूर्वीच्या काळी भारतीय अध्यात्मशास्त्र अत्यंत प्रगल्भ होते. दुर्दैवाने आताच्या काळात हिंदूंना ‘उपवास का करावा ? देवतेला योग्य पद्धतीने नमस्कार कसा करावा ?’ हेही माहिती नाही.

मनीष कश्यप यांना सशर्त जामीन संमत

रेल्वेमध्ये हातकडी घातलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने कश्यप यांना अटक करण्यात आली होती.

काश्मीरमध्ये माजी पोलीस अधीक्षकाची मशिदीत नमाजपठण करतांना आतंकवाद्यांनी केली हत्या !

माजी पोलीस अधीक्षक यांची नुकतीच वैयक्तिक सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’, याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता निवडणुकीत घेईल ! – भाजपचे खासदार प्रताप सिंहा

‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’ याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घेईल’, असे विधान कर्नाटकातील म्हैसुरू येथील भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांनी केले आहे.

सनातनच्या पुणे येथील संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांचा देहत्याग !

पुणे येथील सनातन संस्थेच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी ७ वाजता देहत्याग केला. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या.