Delhi Fake Medicines : देहलीतील सरकारी रुग्णालयांमधील सदोष औषध पुरवठ्याची सीबीआयकडून चौकशी करा ! – उपराज्यपालांची शिफारस

या प्रकरणी प्रशासकीय आणि इतर संबंधित अधिकार्‍यांचे निलंबन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांचे निलंबन

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर स्थापन झालेली समिती निलंबित केली आहे, तसेच संजय सिंह यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

DMK Dayanidhi Maran : उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील हिंदी लोक तमिळनाडूत शौचालय स्वच्छ करतात !

सनातन धर्माला ‘दलितांचा द्वेष करणारा धर्म’ असे म्हणत तो नष्ट करण्याची भाषा करणार्‍या द्रमुक पक्षाच्या नेत्यांचीच वृत्ती किती हीन आहे, हे लक्षात घ्या !

Triple Talaq : गेल्या ५ वर्षांत १३ लाख ७ सहस्रांहून अधिक मुसलमान महिलांना मिळाला तिहेरी तलाक !

तिहेरी तलाकविरोधी कायद्याला ५ वर्षे पूर्ण होऊनही घटनांमध्ये घट नाही !

S Jaishankar : भारत आता एक गालावर चापट खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करणारा राहिलेला नाही !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्पष्टोक्ती !

Karnataka Police Crime : महिला पोलीस शिपायाच्या भ्रमणभाषमधील संपर्कांची माहिती अन्य पोलिसांनी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍या चोराला विकली !

कर्नाटकमधील कलबुर्गी येथील घटना !

Karnataka Child Marriage : कर्नाटकमध्ये वर्षभरात बालविवाहांमुळे २८ सहस्र ६५७ किशोरवयीन मुली गर्भवती !

संपूर्ण देशातच बालविवाहांवर बंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका स्वीकारली !

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले,‘‘मला विश्‍वास आहे की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे.’’

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !

Per Capita Loan : प्रत्येक भारतियावर आहे १ लाख ४० सहस्त्र रुपयांचे कर्ज !

देशाचे एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे भारताची लोकसंख्या १४२ कोटी मानली, तर दरडोई कर्ज हे १ लाख ४० सहस्र रुपये झाले आहे.