Shriram Mandir : तुमच्या छातीवर बसून श्रीराममंदिर उभारले, हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत या !

काही जण आम्हाला ‘अयोध्येतील श्रीराममंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का ?’ असे विचारत आहेत. हे तेच लोक आहेत, जे आम्हाला ‘मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे’,  असे म्हणत खिजवत होते.

Anti-National Teacher : देवरिया (उत्तरप्रदेश) येथील शाळेत ‘जय हिंद’ म्हटल्याने एका शिक्षकाला ३ शिक्षकांकडून मारहाण !

अशा  शिक्षकांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

Offerings For RamMandir : अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी आतापर्यंत मिळाली ३ सहस्र ३०० कोटी रुपयांची देणगी !  

आतापर्यंत देशांतर्गत ३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या देणग्या श्रीराम मंदिरासाठी आल्या आहेत. त्यापैकी मंदिराच्या उभारणीवर १ सहस्र ४०० कोटी रुपये व्यय झाले आहेत.

Bomb Threat RBI : ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या कार्यालयात ११ ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी !

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह एच्.डी.एफ्.सी. बँक आणि आयसीआयसीआय बँक येथेही बाँब ठेवल्याचे नमूद करून ‘दुपारी दीड वाजता बाँबस्फोट होईल’, असे म्हटले होते.

Hindu Hater : (म्हणे) ‘हिंदु धर्म एक धोका आहे !’ – स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे, हे पोलीस, प्रशासन आणि हिंदु धर्मीय यांना लज्जास्पद !

Christmas Bageshwar Dham : मुलांना सांताक्लॉज बनवण्याऐवजी त्यांनी श्री हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी पाठवा ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

‘सनातनी आणि भारतीय असाल, तर या पाश्‍चात्त्य विकृतीवर बहिष्कार घाला’, असेही केले आवाहन !

पुराव्याअभावी मुसलमान तरुणाची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे प्रकरण

Ram Mandir : २९ डिसेंबरला होणार श्रीरामललाच्या मूर्तीची निवड

कांचीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या सूचनेनुसार श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे एक पथक यांतील एक मूर्ती निवडणार आहे. दुसरी उत्सवमूर्ती म्हणून निवडली जाईल. ‘तिसरी मूर्ती कुठे ठेवायची ?’, हा निर्णयही याच दिवशी होणार आहे.

देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले !

देशात २४ घंट्यात ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये १२८ रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये ७३ नवे रुग्ण आढळले आहेत.

Karnataka Hijab Ban : सिद्धरामय्या एका जातीचे नव्हे, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री !  

हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !