जानेवारी ते मार्च या काळात देशात विक्रमी ५८ सहस्र ८०० कोटी रुपयांची सोने खरेदी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ३७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२० या काळात १०२ टन सोने विक्री झाली होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ३७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२० या काळात १०२ टन सोने विक्री झाली होती.
बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयात महत्त्वाचा वाटा असणारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘राजकीय रणनीतीकार’ म्हणून निवृत्ती घेत राजकारणाला रामराम ठोकला आहे.
धर्मांधांची लुटारू टोळी धनाढ्य इस्लामी संघटनांची कार्यालये किंवा मशिदी यांठिकाणी दरोडा टाकत नाहीत, तर मंदिरांवर दरोडा घालतात. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते !
सुनावणी करत असतांना न्यायालय जी मते व्यक्त करते त्यांचे वार्तांकन करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगत हरिद्वार येथील कुंभमेळा रहित करण्याची मागणी करणारे आय.पी.एल्.विषयी गप्प का आहेत ?
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांना भरभरून चैतन्य आणि आनंद मिळण्याची महापर्वणी ! प्रीतीस्वरूप, कृपावत्सल, करूणाकर अशा श्रीगुरूंच्या केवळ दर्शनाने भयमुक्त, चिंतामुक्त होऊन संकटांचा भवसागर पार होतो, याची अनुभूती शेकडो साधकांनी घेतली आहे.
देशातील ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे या दिवशी झालेल्या मतमोजणीनंतर लागला आहे. यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गड राखला असून भाजपने आसाममध्ये पुन्हा सत्ता मिळवली आहे.
सहकुटुंब लंडन येथे गेलेले पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एक दिवस आधी त्यांनी कोरोना लसीवरून भारतातील काही नेत्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप केला होता.
रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !
सध्या आपण जशी अंशत: बंदी आणत आहोत, तशी नाही, तर देशव्यापी दळणवळण बंदी हवी; कारण कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे, असा सल्ला ‘कोविड टास्क फोर्स’च्या सदस्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.