उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायींसाठी साहाय्य कक्ष स्थापन होणार
बेवारसपणे फिरणार्या गायींना गोशाळेत आश्रय देण्याचा निर्णयही घेतला आहे. राज्यात ५ सहस्र २६८ पेक्षा अधिक गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये ५ लाख ७३ सहस्र ४१७ गायी आहेत.
बेवारसपणे फिरणार्या गायींना गोशाळेत आश्रय देण्याचा निर्णयही घेतला आहे. राज्यात ५ सहस्र २६८ पेक्षा अधिक गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये ५ लाख ७३ सहस्र ४१७ गायी आहेत.
कोरोनाचे संकट नष्ट होण्यासाठी सोलापुरातील ३५० सिंधी बांधव श्री सुखमणी साहिबजी आणि जपजी साहिबजी यांचा जप २४ घंटे करत आहेत. हा जप सोलापुरातील साई गार्डन, नवजीवन हॉल आणि श्री गुरुनानक दरबार येथे चालू आहे.
भारतात अजूनही माणूसकी शिल्लक आहे, याचे हे एक उदाहरण ! अशा वृत्तीचे लोक देशात दुर्मिळ झाले आहेत, हेही तितकेच खरे !
हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक !
प्रशासनाने जनतेमध्ये कोरोना मृतदेहांविषयी जागृती न केल्याचा हा परिणाम आहे ! अशामुळे नदी प्रदूषित होऊन कोरोनाच्या संसर्गात अधिक वाढ होऊ शकते. यामुळे आता शासनाने हे रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक !
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील म. गांधी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो.
अखेरच्या क्षणी डॉ. काकडेना ऑक्सिजन मिळू शकला नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
सतत धर्मांधांच्या हातचा मार खाणारे पोलीस हिंदूंवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली