हिंदु युवतींना लव्ह जिहादमधील धोके लक्षात आणून देण्यासह त्यांना धर्मशिक्षण द्यायला हवे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरीत झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत.

पंतप्रधान आरोग्य योजनेविषयी आलेला चांगला अनुभव !

कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये.

सर्व भक्तांनी मंदिर रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – सी.एस्. रंगराजन, प्रमुख पूजक, चिल्कूर बालाजी मंदिर, भाग्यनगर, तेलंगाणा

आज प्राचीन मूर्तीपूजेची परंपरा, हिंदूंचा धर्म आणि विश्वास यांवर आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचा संकल्प करायला हवा.

प्रभु श्रीरामांनी मांस भक्षण केले, हा संपूर्णत: खोटा दुष्प्रचार ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती

प्रभु श्रीरामांनी कस्तुरी मृगाची शिकार केली नाही, तर मारीच राक्षसाचा मायावीपणा उघड केला. हनुमानाने सीतामातेला सांगितले आहे, ‘आपल्या वियोगात असतांना प्रभु श्रीरामांनी मध आणि उडीद यांचे सेवनही केले नाही.

‘जेनोसाईड बिल’मुळे विश्वातील हिंदूंवरील नरसंहाराचे आक्रमण भारताला थेटपणे परतवून लावता येईल ! – अधिवक्ता टिटो गंजू

‘जेनोसाईड (नरसंहार)’ चे विविध टप्पे असून ते ओळखून त्वरित कार्य करणे आवश्यक आहे. काश्मिरी हिंदू नरसंहाराचे बळी आहेतच; परंतु ते नरसंहार नाकारल्याचेही बळी आहेत.

अशा समस्या परिचारिकांना असणे प्रशासनाला लज्जास्पद !

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अपुरे साहित्य असते, तसेच महिलांच्या स्वच्छतागृहाला दरवाजे नसणे, अल्प कर्मचार्‍यांमुळे येणारा ताण आदी समस्या परिचारिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर बैठकीत मांडल्या. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील श्रीकांत ताम्हनकर यांनी व्यक्त केलेले विचार !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! चालू वर्ष हे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ७४ वे वर्ष आहे. सावरकर विरोधकांना मान्य नसले, तरी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान शब्दातीत आहे.

भारतात ‘राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ कायदा लागू करायला हवा ! – चेतन जनार्दन, हिंदु जनजागृती समिती

‘अनफोल्डिंग’ संस्थेने ५० सहस्र गावे दत्तक घेतली असून तेथील १ लाख लोकांचे धर्मांतर झाले आहे. भारतात ‘सेक्युलॅरिझम’च्या (धर्मनिरपेक्षतेच्या) नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे.

‘ओटीटी’ माध्यमांद्वारे भारतीय संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र ! – अभिनेत्री पायल रोहतगी

ब्रिटीश सैन्यात जसे भारतातील लोक क्रांतीकारकांच्या विरोधात लढत होते, तसेच आज या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमांतून भारतातील लोक देशविरोधी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत.