Modi On Maldives : आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सिद्ध आहोत ! – पंतप्रधान मोदी

भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचे आवाहन करतांना मुइज्जू म्हणाले की, शेजारी आणि मित्र यांचा आदर हे मालदीवसाठी भारतियांचे सकारात्मक योगदान आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा हा सर्वांसाठी सुवर्णक्षण ! – पंतप्रधान

पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने ‘अभिजात मराठी सन्मान सोहळ्या’चे आयोजन !

अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम का रखडले ? – छत्रपती संभाजीराजे

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ अद्याप रखडला आहे, असा प्रश्न स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला.

भारताच्‍या साहाय्‍याने मॉरिशसला ब्रिटनकडून परत मिळाले बेट

ब्रिटनकडून चागोस बेट नियंत्रणात घेतल्‍यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पोहरादेवी (वाशिम) येथे नगारा भवनाचे पंतप्रधानांकडून लोकार्पण !

वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या वेळी त्यांनी पोहरादेवी येथे नगारा भवनाचेही लोकार्पण केले.

काँग्रेसरूपी शत्रूला कोसो मैल दूर ठेवा ! – पंतप्रधान

काँग्रेसरूपी शत्रूला सत्तेपासून आता कोसो मैल दूर ठेवा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथे केले. ‘मेट्रो ३’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

Marathi Language :  मराठीसह ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा

मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करण्‍यासाठी ‘सातवाहनकालीन नाणेघाटातील शिलालेखा’चा पुरावा देण्‍यात आला. सातवाहन राजवंशाविषयी (इ.स.पूर्व २००) माहिती देणारे अनेक शिलालेख आहेत.

संपादकीय : ‘स्वच्छ भारत’ची दशकपूर्ती !

भारतात राष्ट्राप्रती अयोग्य मानसिकता असणार्‍या लोकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर शिक्षेचे प्रावधान आवश्यक !

PM Modi Speaks To Netanyahu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्‍याहू यांच्‍याशी केली चर्चा !

इस्रायलने २८ सप्‍टेंबरला लेबनॉनची राजधानी बेरूतमध्‍ये केलेल्‍या हवाई आक्रमणात लेबनॉनची फुटीरतावादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाला होता. यामुळे एका मोठ्या आतंकवाद्याचा अंत झाल्‍याचे म्‍हटले जाते; परंतु अद्यापही येथे चकमकी चालूच आहेत.

‘एक देश एक निवडणूक’ चर्चा का आवश्‍यक ?

३० सप्‍टेंबर या दिवशी आपण ‘एक देश एक निवडणूक’ याची भारतात आवश्‍यकता का ? आणि एकाच वेळी देशातील सर्व निवडणुका घेतल्‍यास होणारे महत्त्वपूर्ण लाभ’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.