‘एक देश एक निवडणूक’ चर्चा का आवश्यक ?

खरेतर वर्ष २०१४ नंतरच मोदींनी या संकल्पनेला प्राधान्य द्यायला प्रारंभ केला होता. वर्ष २०१९च्या निवडणुकांपूर्वी या चर्चेने जोर धरला होता. तथापि निवडणूक आयोगाने ही संकल्पना त्वरित कार्यवाहीत आणणे शक्य नसल्याचे सांगितले होते.

Maldives President Muizzu : (म्हणे) ‘आम्ही कधीच भारताच्या विरोधात नव्हतो !’ – मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

गेल्या काही महिन्यांत मालदीवचे भारतासंबंधातील वर्तन पहाता मुइज्जू किती खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट होते ! भारतीय पर्यटकांअभावी मालदीवची आर्थिक स्थिती बिकट होऊ लागल्याने ते आता भारताला खुश करण्याचा आटापिटा करत आहे, हेच लक्षात येते !

संपादकीय : आत्मनिर्भर भारताचे दशक आणि अपेक्षा !

भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या जोडीला नैतिकता जपल्यास सर्वंकष विकास अन् राष्ट्रोत्कर्ष साधणारा उन्नत समाज घडेल !

भारत-पाक या २ देशांमधील महत्त्वपूर्ण भेद !

‘जी २०’च्या (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) यशस्वी आयोजनानंतर आता आणखी एका मोठ्या संघटनेच्या आयोजनासाठी भारत सज्ज…!

PM Modi Meets Palestinian President : पंतप्रधान मोदी यांनी न्‍यूयॉर्कमध्‍ये घेतली पॅलेस्‍टिनी राष्‍ट्राध्‍यक्षांची भेट

पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्‍या अमेरिकेच्‍या दौर्‍यावर गेले आहेत. या वेळी त्‍यांनी संयुक्‍त राष्‍ट्र महासभेच्‍या अधिवेशनाच्‍या वेळी महमूद अब्‍बास यांची भेट घेतली.

PM Modi At Quad Summit : आम्‍ही कुणाच्‍याही विरोधात नाही !

‘क्‍वाड’च्‍या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांचे विधान

US Return 297 Antiquities : अमेरिकेने परत केल्‍या २९७ प्राचीन भारतीय वस्‍तू

भारतातील प्राचीन मूर्ती आणि वस्‍तू यांची तस्‍करी होऊन त्‍या देशाबाहेर जातातच कशा ? पुरातत्‍व विभाग झोपला आहे का ? या प्राचीन वस्‍तूंचे जतन करू न शकणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा !

PM Modi America Visit : पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर !

या कालावधीत ते ‘क्वाड’ (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत) देशांच्या शिखर संमेलानात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी सरन्यायाधिशांच्या घरी गणेशपूजन केल्याने पुरोगाम्यांना पोटशूळ !

‘न्यायसंस्था स्वतंत्र असावी’, ‘राजकारण्यांच्या दबावाखाली असू नये’, ‘निष्पक्ष न्यायदान झाले पाहिजे’, अशी या सर्वांनी एकमुखात टीका करणे चालू केले.

Narendra Modi : काँग्रेसकडून हिंदूंची श्रद्धा आणि संस्‍कृती यांचा वारंवार अपमान ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेसने नेहमीच आमची श्रद्धा आणि संस्‍कृती यांचा अपमान केला आहे. काँग्रेसवाल्‍यांनी तर कर्नाटकमध्‍ये गणपतिबाप्‍पालाही थेट कारागृहात टाकले होते. काही लोकांकडून पूजली जाणारी श्री गणेशमूर्ती काँग्रेसींनी पोलीस ज्‍या वाहनातून आरोपींना नेतात, त्‍या वाहनातून पोलीस ठाण्‍यात नेली.