हीच वेळ आहे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची !

नैसर्गिक शेतीसाठी केवळ देशातच बाजारपेठ आहे, असे नाही, तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांना केले आहे

सिंध आणि बलुचिस्तान यांना पाकपासून स्वतंत्र करा !

पाकमधील राजकीय पक्ष ‘मुत्ताहिदा कौमी मूवमेंट’चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांची संयुक्त राष्ट्रे, भारत आणि ब्रिटन यांच्याकडे मागणी

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.

पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर खाते काही वेळासाठी ‘हॅक’ !

जर पंतप्रधानांचे खाते ‘हॅक’ होऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या खात्यांचे काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण उद्या, १३ डिसेंबर या दिवशी दीपप्रज्वलन करून होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काशीमध्ये १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत घरोघरी दीप लावले जात आहेत.

६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीविषयी पंतप्रधान कार्यालयाकडून निश्‍चिती !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

१९ डिसेंबर २०२१ या दिवशी गोव्याच्या ६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत.

स्वत:मध्ये वेळीच पालट करा अन्यथा परिवर्तन घडेल !

सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना पंतप्रधानांनी अशा प्रकारे चेतावणी द्यावी लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

कर्नाटक राज्यातील ख्रिस्त्यांचे रक्षण करा !

ख्रिस्ती कोणत्याही पक्षात असले, तरी ते स्वपंथियांच्या रक्षणाविषयी आवाज उठवतात. किती हिंदू राजकारणी असे करतात ?

काशी विश्‍वनाथ मार्गाच्या उद्घाटनाला २५ सहस्र साधू, संत, महंत आणि धर्माचार्य यांना आमंत्रित करणार !

संतांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, २०० शहरांचे महापौर आदीही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे.

संसदेत तीनही कृषी कायदे रहित

सभागृहात गदारोळ करणे, म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे होय ! जनतेची झालेली ही हानी अशांकडूनच वसूल केली पाहिजे !