पाकिस्तानमध्ये ८२ टक्के मुलींवर कुटुंबातील सदस्यांकडून बलात्कार होतात ! – पाकिस्तानी महिला अधिवक्ता
पाक तसेच अन्य इस्लामी देशांमध्ये मुली लहान वयापासून हिजाब, बुरखा आदी परिधान करतात. ‘असे असतांनाही तेथे बलात्काराचे प्रमाण अधिक का ?’,
पाक तसेच अन्य इस्लामी देशांमध्ये मुली लहान वयापासून हिजाब, बुरखा आदी परिधान करतात. ‘असे असतांनाही तेथे बलात्काराचे प्रमाण अधिक का ?’,
विनाअनुमती आंदोलन करण्याचे धर्मांधांचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
या विचारवंतांना काश्मीरमध्ये हिंदूंच्या वंशसंहाराविषयी, त्यांच्या पुनर्वसनाला जिहाद्यांकडून होत असलेल्या विरोधाविषयी आणि देशात विविध ठिकाणी हिंदूंवर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणाविषयी अनावृत्त पत्र लिहावेसे का वाटले नाही ?, याचे उत्तर ते देतील का ?
एका मुसलमान आणि बांगलादेशी महिला लेखिकेला असे वाटते आणि ती ते उघडपणे सांगते, तर भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी वलयांकित महिला गप्प का आहेत ? हिंदूंच्या संदर्भात असे काही असते, तर त्यांनी तात्काळ त्यांची तोंडे उघडली असती आणि हिंदूंना उपदेशाचे डोस पाजले असते !
सार्वजनिक ठिकाणी कुणालाही हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) परिधान करण्याची आवश्यकता नाही. महिलांनी घरातच हिजाब घालावा.
बांगड्या, टिकली आदींची तुलना हिजाबशी करून अधिवक्त्यांनी त्यांना किती ‘ज्ञान’ आहे, हेच दाखवून दिले आहे. याला वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार म्हणतात !
मलेशियातील महिला मंत्र्याचा ‘सल्ला’ !
मलेशिया एक इस्लामी राष्ट्र आहे आणि सल्ला देणार्याही मुसलमान महिला आहेत. याविषयी भारतातील पुरो(अधो)गामी, स्त्रीवादी आणि निधर्मीवादी काही बोलतील का ?
सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता स्वत:च्या हक्काची मालमत्ता असल्याप्रमाणे रेल्वेच्या फलाटावरून अंत्ययात्रा काढणारे उद्दाम धर्मांध !
ओ.आय.सी. या इस्लामी देशांच्या संघटनेने भारताने कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून ‘मुसलमानांना आणि महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी केली आहे.
‘शिक्षणापेक्षा हिजाब मोठे समजणारे इस्लामी देशांत का रहायला जात नाहीत ?’, असा प्रश्न कुणी विचारला, तर त्यात आश्चर्य ते काय ?