|

नदिया (बंगाल) – येथे तृणमूल काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते सहदेव मंडल यांची हत्या करण्यात आली. त्यांची पत्नी अनिमा मंडल येथील पंचायत सदस्या आहेत. दुसरीकडे हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका रूपा सरकार यांना चारचाकी वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बीरभूम हिंसा के बाद एक और टीएमसी नेता की हत्या, हुगली में महिला पार्षद को कार से कुचलने की कोशिशhttps://t.co/5BRfHXiIad?
— India TV Hindi (@IndiaTVHindi) March 24, 2022
बंगालमध्ये गेल्या मासातच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता या घटना घडत आहेत. ३ दिवसांपूर्वी राज्यातील बीरभूम येथे तृणमूल काँग्रेसचा पंचायत सदस्य भादू शेख याच्यावर बाँब फेकून त्याची हत्या करण्यात आल्यानंतर काही घरे जाळण्यात आली. त्यात ८ जण ठार झाले.
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !