काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी बडगाममध्ये इश्फाक अहमद या २६ वर्षीय विशेष पोलीस अधिकार्याची गोळ्या झाडून हत्या केली. या वेळी अधिकार्याचा भाऊ उमर जान हा घायाळ झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेविषयी राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, या भ्याड आक्रमणाला उत्तरदायी असणार्यांना सोडले जाणार नाही. दुसरीकडे राजौरी जिल्ह्यातील एका बाजारात २६ मार्चच्या संध्याकाळी २ बाँबस्फोट झाले. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
J&K: Cop shot dead near his residence by terrorists in Budgam https://t.co/Ig9cXBm1dB
— Hindustan Times (@HindustanTimes) March 26, 2022
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !