|

बरेली (उत्तरप्रदेश) – दोन चहा कपसाठी ४ रुपये अधिक मागितल्याने मुनव्वर खान, मोजिम खान आणि मुशर्रफ खान यांनी येथील फतेहगंज शहरातील ढाबाचालक सेवाराम गंगवार यांची चाकूने गळा चिरून हत्या केली. गंगवार यांची हत्या करणार्या तीन जिहादी आरोपींना पोलिसांनी येथील ‘ए.एन्.ए.’ महाविद्यालयाजवळ नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून हत्येत वापरलेला चाकू आणि एक पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.
फतेहगंज येथील तुलिया रस्त्यावर गंगवार यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृताच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी धंतिया गावातील मुनव्वर खान, मोजिम खान आणि मुशर्रफ खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या घटनेनंतर तिघेही घरातून फरार झाले होते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !