बांगलादेशात आतंकवाद्यांकडून हिंदु विद्यार्थ्याची हत्या
येथील कुश्तिया जिल्ह्यातील कुमारखली उपजिल्ह्यात जिहादी आतंकवाद्यांनी नयन कुमार सरकार (वय २२ वर्षे) नावाच्या हिंदु महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हातोड्याने बेदम मारहाण करून हत्या केली.
येथील कुश्तिया जिल्ह्यातील कुमारखली उपजिल्ह्यात जिहादी आतंकवाद्यांनी नयन कुमार सरकार (वय २२ वर्षे) नावाच्या हिंदु महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हातोड्याने बेदम मारहाण करून हत्या केली.
राजस्थानमधील काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्याने धर्मांध मोकाट सुटले असून ते अशा प्रकारे हिंदूंना धमक्या देत आहेत, असेच यातून दिसून येते !
मुसलमानबहुल देशात अल्पसंख्य हिंदू, ख्रिस्ती आदी धर्मियांच्या सातत्याने हत्या कशा होतात ?, असा प्रश्न ‘भारतातील अल्पसंख्य समाज धोक्यात आहे’, असा अहवाल प्रसिद्ध करणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना कसा पडत नाही ?
१९८५ च्या ‘कनिष्क’ या एअर इंडियाच्या विमानात बाँबस्फोट केल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले आरोपी रिपुदमन सिंंह मलिक या शीख नेत्याची १४ जुलैच्या रात्री कॅनडातील वैंकुवर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
बांगलादेशच्या नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा उपजिल्हामधील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.
निर्दोषांना गेल्या १४ वर्षांत जे काही भोगावे लागले त्याविषयी त्यांना हानीभरपाई मिळायला हवी. या संदर्भात आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक आहे !
तालिबानी आतंकवादी ज्या प्रमाणे शिरच्छेद करत, त्या धर्तीवर शिरच्छेद करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते.
‘हिंदु धर्मामध्ये जाती-जमाती असून हिंदु समाज दुभंगलेला आहे’, असे म्हणणारे इस्लाममध्ये शिया-सुन्नी यांच्यात होणारा हिंसाचार किंवा मुसलमान समाजाकडून अहमदी लोकांवर केलेले अत्याचार यांविषयी मात्र चकार शब्दही काढत नाहीत !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने कुणाला मंदिरात पुजारी ठेवावे, हेही ठाऊक नसल्याने आणि कायदा हातात घेऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा घटना घडतात !