बांगलादेशात हिंदू असुरक्षित !

ढाका – येथील कुश्तिया जिल्ह्यातील कुमारखली उपजिल्ह्यात जिहादी आतंकवाद्यांनी नयन कुमार सरकार (वय २२ वर्षे) नावाच्या हिंदु महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हातोड्याने बेदम मारहाण करून हत्या केली.
A Hindu college student named Nayan Kumar Sarkar (22) was beaten to death with a hammer by extremists in Sondah village of Nandanalpur union in Kumarkhali upazila of Kushtia district of Bangladesh. @hrw @UNHumanRights @TulsiGabbard @VHPDigital @HinduAmerican pic.twitter.com/vYBJpMSzwC
— BANGLADESH VEDIC STUDENT SANGHA (@BangladeshVedic) July 17, 2022
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister