बांगलादेशात हिंदू असुरक्षित !

ढाका – बांगलादेशच्या नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा उपजिल्हामधील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बांगलादेशमध्ये हिंदु नर्सवर बलात्कार करून तिची हत्या
ढाका येथील किशोरगंज जिल्ह्यातील ‘युनायटेड हॉस्पिटल’चे डॉक्टर हनीफुर रहमान याने एका हिंदु नर्सवर बलात्कार करून तिची हत्या केली. शवविच्छेदनाच्या वेळी तिच्या गुप्तांगावर रक्ताचे डाग आढळले, असे वृत्त ‘संगबाद’ या बंगाली दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !