Bihar SI Murder : बेगूसराय (बिहार) येथे दारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षकाला गाडीखाली चिरडून ठार मारले !
गृहरक्षक दलाचा सैनिक घायाळ
गृहरक्षक दलाचा सैनिक घायाळ
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका छायाचित्राद्वारे सुधाकर बडगुजर एका मेजवानीत सलीम कुत्तासमवेत नाचत असल्याचा दावा केला आहे.
काश्मीरमधील पुलवामा अन् उरी येथील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी हबीबुल्ला उपाख्य भोला खान याची अज्ञातांनी पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या केली.
एका हिंदु युवकावर प्रेम करणार्या शीबा या मुसलमान युवतीची तिच्याच सख्ख्या आणि चुलत भावांनी हत्या केली. भावांनी येथील मुरादनगरच्या गंगनहर नावाच्या कालव्यापाशी तिला नेले आणि तिचा गळा दाबून ठार मारले.
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदूंचे साधू-संत, पुजारी असुरक्षित असणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
ही घटना भारत-म्यानमार सीमेवरील तिरप जिल्ह्यातील राहो गावामध्ये घडली. माटे वैयक्तिक करणानिमित्त येथे त्यांच्या ३ समर्थकांसह आले असतांना ही घटना घडली.
युरोपीय देश इटलीने काही दिवसांपूर्वीच चीनच्या युरोपीय प्रकल्पातून काढता पाय घेतला होता. आता चिनी ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला आणखी एक धक्का बसला आहे.
आसिफ मुस्तहिन नावाच्या आरोपीने हिंदु नेत्याची हत्या करण्याचा कट रचला होता; मात्र ते आतंकवादी कृत्य म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस्.एस्. सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपिठाने नमूद केले.
२ मुसलमान तरुण कह्यात
लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा मुलीच्या वडिलांचा संशय
यातून अमेरिका भारताचा कधीही मित्र होऊ शकत नाही, हे स्पष्ट होते ! अशा अमेरिकेसमवेत कसे व्यवहार करायचे ?, हे भारताने ठरवणे आवश्यक आहे !