कोरोनाच्या कडक निर्बंधांतही ठाणे येथे चालू असणार्या ३ डान्सबारचा परवाना रहित !
निर्बंध लागू असतांनाही डान्सबार चालू ठेवले जातात, यात पोलीसच अधिक दोषी आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे दोषी पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !
निर्बंध लागू असतांनाही डान्सबार चालू ठेवले जातात, यात पोलीसच अधिक दोषी आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे दोषी पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे !
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त २१ ते २३ जुलै या कालावधीत तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती दिली होती. महानगरपालिकेच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गौ ज्ञान फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश !
देवनार येथील पशूवधगृहामध्ये ईदनिमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत नियमित ३०० मोठी जनावरे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनुमती दिली आहे
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवमाशाच्या उलटीला कोट्यवधी रुपये मूल्य असते.
मुंबईत पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओसरलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले. २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना असा अनुभव आला नव्हता.
अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्या प्रशासनाला खडसवा !
कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
राजकारण आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना अन् भाजप यांनी ठाम भूमिका घ्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे, मुंबईतील ज्या ठिकाणांना क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे, ती नावे त्वरित पालटून आक्रमकांचे उदात्तीकरण रोखावे
असाच पुढाकार ते मुसलमान मुलीचा विवाह हिंदु मुलासमवेत करण्यासाठी घेणार का ? बच्चू कडू यांनी हिंदु धर्मविरोधी कार्य केले आहे. यामुळे यापुढे हिंदूंनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले
होळी, गणेशमूर्ती आदींच्या वेळी वृक्षतोड, प्रदूषण यांच्या नावे बोंबा मारणारी अंनिस आणि पुरोगामी मंडळी पशुहत्या आणि त्यातून होणारा कचरा, जलप्रदूषण यांविषयी गप्प का ?