‘सनातन’च्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था विनामूल्य अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून अशा प्रकारचे व्यावहारिक उपक्रम राबवत नाही. त्याप्रमाणे कळवा (जिल्हा ठाणे) येथे वा अन्य कुठेही शाळा अथवा अन्य कोणताही व्यावहारिक उपक्रम चालू केलेला नाही.

लखनऊहून मुंबईला येणार्‍या ‘पुष्पक एक्सप्रेस’वर दरोडा

प्रवाशांची संख्या अधिक असूनही ते चोरट्यांसमोर काही करू शकले नाहीत ! प्रवाशांनी संघटितपणे चोरट्यांचा प्रतिकार केला असता, तर चोरटे काही करू शकले नसते.

‘बायजू’ या आस्थापनाने शाहरुख खान यांची विज्ञापने थांबवली !

खरे तर सर्वच आस्थापनांनी नैतिकदृष्ट्या शाहरुख खान यांची विज्ञापने थांबवली पाहिजेत !

साध्वी सरस्वती यांच्या उपस्थितीत आजपासून कुर्ला (मुंबई) येथे श्री यंत्राच्या ११ लाख मंत्राचे महाअनुष्ठान

१० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

पुराव्याअभावी ६ जणांना सोडले ! – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

क्रूझवरील कारवाईनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ११ नव्हे, तर १४ जणांना अटक करण्यात आली

(म्हणे) ‘क्रूझ’वरील धाड बनावट, केंद्रशासनाने समिती स्थापन करून याची चौकशी करावी !’ – नवाब मलिक

अमली पदार्थ सेवन करणार्‍यांची बाजू घेणारे नवाब मलिक आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार यांचा नेमका काय संबंध आहे ? याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !

‘क्रूझ’वरील पार्टीतून कह्यात घेतलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडले ! – नवाब मलिक, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

नवाब मलिक म्हणाले की, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ‘क्रूझ’वर टाकलेल्या धाडीमध्ये १० जणांना कह्यात घेतल्याचे अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते…

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला !

आता आर्यन खान आणि इतर सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे, तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे.

माहीम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद !

माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी माहीम पोलिसांनी ७ ऑक्टोबरला रात्री उशिरा मंदिर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये देवस्थानचे विश्वस्त जयवंत देसाई, शैला पठारे, पद्माकर साहनी आणि संजीव परळकर यांना आरोपी करण्यात आले आहे

साहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! अशा भ्रष्ट अधिकार्‍यांचा भरणा असणारे पोलीस दल जनतेला कधी न्याय मिळवून देईल का ? अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !