गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर लोकलने प्रवास करणार्‍यांना ३१ ऑगस्टपासून पुढील महिनाभर प्रवासाचे वेगळे नियोजन करावे लागणार आहे. ५ दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे.

महापालिकेच्या शाळांत सीसीटीव्ही प्रकल्पाची कार्यवाही न केल्याने मुंबई आणि ठाणे येथील शिक्षणाधिकार्‍यांचे निलंबन ! !

स्थानांतर करून मुलींच्या सुरक्षेचा मूळ प्रश्न कसा सुटणार आहे ?

२ वेगळ्या घटना असूनही पोलिसांनी एकच एफ्.आय.आर्. केल्याचे उघड !

एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी हा हलगर्जीपणा कामचुकारपणा म्हणून केला कि त्यांच्यावर दबाव होता ?

राज्यात ठिकठिकाणी मविआच्या नेत्यांची आंदोलने !

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारला घेरण्याचा उद्देश ! मुंबई, ठाणे, पुणे, संगमनेर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि अन्य काही शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी भर पावसात आंदोलने केली. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला अनुमती नाकारल्यानंतर राज्य सरकारला घेरण्यासाठी राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला. ठाणे येथील गांधी चौकात काँग्रेस … Read more

‘एस्आयटी’कडून १७ जणांचे अन्वेषण !

चौकशीत लिपिकांनी अत्याचाराची माहिती मुख्याध्यापकांना दिली नसल्याचे आढळून आले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : पुण्याजवळ हेलिकॉप्टर कोसळले !, ‘कोयता टोळी’च्या चोरीचा प्रयत्न फसला

या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सोबतच ३ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व घायाळ झाले असून या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही.

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाच्या विरोधात तक्रार

येथील ‘श्रीशिवकार्य प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी हिंदूंच्या देवतांचे विडंबन असणार्‍या ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकाच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी २२ ऑगस्ट या दिवशी लिखित तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दिली.

महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला न्यायालयाने अनुमती नाकारली

कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची अनुमती नाही. कुणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देऊन २४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीने घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली आहे.

‘ड्रोन’द्वारे महाराष्ट्राच्या मंत्रालयावर लक्ष, सुरक्षेचा ४१ कोटी रुपयांचा आराखडा !

सुरक्षेच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये मंत्री गेट, आरसा गेट, गार्डन गेट आणि एनएबी गेट या चारही प्रवेशद्वारांवर मंत्रालयात प्रवेश करणार्‍यांची संपूर्ण पडताळणी करणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘संगीत वस्‍त्रहरण’ नाटकाच्‍या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्‍यात तक्रार !

‘श्रीशिवकार्य प्रतिष्‍ठान’चे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी हिंदूंच्‍या देवतांचे विडंबन असणार्‍या ‘संगीत वस्‍त्रहरण’ या नाटकाच्‍या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्‍यात तक्रार केली आहे.