अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार अखेर उल्हासनगरमध्ये

बदलापूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील बलात्कारीत आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारांना ७ दिवस होऊनही स्थानिक जनतेच्या विरोधामुळे जागा मिळत नव्हती.

मुंबईत शिकवणीवर्ग घेणार्‍या ३ भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार !

पालकांनी मुलींना शिकवणीवर्गाच्या ठिकाणी पाठवतांना तेथील सुरक्षेच्या दृष्टीनेही सतर्क रहायला हवे !

Mumbai Terror Alert : नवरात्रोत्सवावर आतंकवादाचे सावट पहाता मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त !

हिंदूंच्या प्रत्येक सणांवर आतंकवादाचे सावट असत; अशी स्थिती हिंदु राष्ट्रातच नसेल !

दिवाळी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीचा दिनांक घोषित करू !- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त

दिवाळी लक्षात घेऊन विधानसभेच्या निवडणुकीचा दिनांक घोषित करण्यात येईल, असे वक्तव्य भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी २८ सप्टेंबर या दिवशी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

Devendra Fadanvis On Dharavi Mosque : विश्‍वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्‍वस्तांनी लेखी आश्‍वासन दिले आहे. महाराष्ट्रात संख्येच्या आधारावर अवैध कामे खपवून घेतली जाणार नाहीत.

Increased Security In Mumbai : मुंबईतील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Criminals Beg In Mumbai : मुंबई रेल्‍वेस्‍थानक, बाजार आदी ठिकाणी भिकार्‍यांच्‍या वेशात समाजकंटकांकडून मागितली जाते भीक !

अशा प्रकारे फसवणूक करणार्‍यांना कारागृहात डांबून त्‍यांच्‍याकडून भीक म्‍हणून लुबाडलेली रक्‍कम वसूल करून घ्‍यायला हवी !

महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !

पश्चिम रेल्वेवरील सुमारे १०० वर्षे जुन्या महालक्ष्मी रेल्वेस्थानकाला नवे रूप देण्यात येणार आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आर्.एल्.डी.ए.ने) स्थानक परिसरातील जागेच्या…

भारताकडून नामांकनासाठी पाठवलेल्या १२ गड-दुर्गांविषयी ‘युनेस्को’चा अहवाल जुलैपर्यंत मिळणार !

जागतिक वारसास्थळांमध्ये ‘लष्करी भूप्रदेश’ असे नामांकन प्राप्त व्हावे, यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ अशा १२ शिवकालीन गडांची….

अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !

अंबरनाथ येथील एका दफनभूमीत अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.