संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनांच्‍या अर्थसाहाय्‍यात वाढ !

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्तीवेतन योजना यांच्‍या अर्थसाहाय्‍यात प्रतीमास ५०० रुपये इतकी वाढ करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेतला.

(म्हणे) ‘देवतांवरील चित्रपट पॉप संस्कृतीच्या आधारे बनवायला हवे !’ – ‘आदिपुरुष’ चित्रपटातील अभिनेते सिद्धांत कार्निक

हिंदूंच्या देवतांना मानवीय अथवा ‘सुपरहिरो’सारख्या रज-तमात्मक पद्धतीने चित्रित करणे हे निषेधार्हच आहे ! कार्निक यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागून त्यांचे वक्तव्य मागे घ्यायला लावण्यासाठी धर्मप्रेमी हिंदूंनी त्यांना भाग पाडले पाहिजे !

अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्‍यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई करा !

पोलिसांची मोगलाई ! हिंदूंवर लाठी उगारणारे पोलीस अन्य धर्मियांना अशी मारहाण करण्याचे कधीतरी धाडस करतील का ? अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

‘वांद्रे-वर्सोवा सी लिंक’ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याला मंत्रीमंडळाची मान्यता !

‘वांद्रे-वर्साेवा सी लिंक’ या समुद्रीमार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे, तर मुंबई पारबंदर प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या निर्णयाला २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 ‘७२ हुरें’ चित्रपटाचा ‘ट्रेलर’ अनुमतीविना प्रदर्शित !

इस्लाममधील संकल्पनेवर आधारित चित्रपटाचे विज्ञापन करणार्‍या व्हिडिओला (‘ट्रेलर’ला) अनुमती नाकारणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सहज अनुमती देते, हे लक्षात घ्या !

आषाढी एकादशी असल्याने ‘बकरी ईद’निमित्त गोवंशियांची, तसेच अन्य पशूंची सार्वजनिक ठिकाणी होणारी हत्या रोखा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !

दुधाचा दर निश्‍चित करण्‍यासाठी सरकारकडून समिती गठीत !

दुधाचे उत्‍पादन अल्‍प असतांना दुधाला चांगला दर मिळतो; मात्र दुधाचे उत्‍पादन अधिक असते, तेव्‍हा खासगी आणि सहकारी दूध संघाकडून दूध उत्‍पादनांना अल्‍प भाव दिला जातो.

करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सिंह सेंगर यांना मारहाण !

सरकारने यातील दोषींवर तात्काळ कारवाई केली पाहिजे !

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे आज होणार उद्घाटन

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी गोवा येथून धावेल.

मॅनहोलची स्‍वच्‍छता करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या अंगावरून गाडी गेल्‍याने मृत्‍यू !

मॅनहोल (भूमीगत गटारात जाण्‍याचा मार्ग) मध्‍ये उतरून ड्रेनेजची यंत्रणा स्‍वच्‍छ करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या अंगावरून गाडी गेली. जगवीर यादव (वय ३७ वर्षे) असे त्‍याचे नाव आहे. तो वर येत असतांनाच गाडी अंगावरून गेल्‍याने तो मॅनहोलमध्‍येच अडकला.