श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी कुटुंबासाठी १० सहस्र रुपये अनुदान द्या !
मंदिर बंद असल्याने अडचणीत असलेल्या पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
मंदिर बंद असल्याने अडचणीत असलेल्या पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
समाज विध्वंसक कृत्यात सहभागी असलेल्या, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग वाढलेला असूनही आंदोलनांमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्या कार्यकर्त्यांवर प्रशासन कारवाई करणार का ?
‘कोविड केअर सेंटर’मध्ये उपचार घेत असणार्या २५० रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
मळेवाड, रेडी आणि कासार्डे या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत आहेत.
संयुक्त उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ शिवसेना (कोल्हापूर) यांच्या वतीने निवेदन
अनेक स्थानिक मागण्यांचे निवेदन युवा सेना सांगली शहर सरचिटणीस राहुल यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.
कोरोनाच्या संसर्गामुळे श्री तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे मंदिरातील आवश्यक असलेली दुरुस्ती कामे चालू करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष यांना देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ बलुतेदारांमधील परंपरागत व्यावसायिकांना प्रतिकुटुंब किमान ५ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य करावे.