
बुधगाव (जिल्हा सांगली) – बुधगावची लोकसंख्या ३० ते ३५ सहस्र असतांना बुधगावला केवळ ५० ते १०० लसींचे डोस उपलब्ध होतात. यामुळे नागरिकांना चार-चार दिवस रांगेत उभे रहावे लागते, तसेच नागरिकांची ससेहोलपटही होत आहे. तरी बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत, या मागणीचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना देण्यात आले. या वेळी शहरप्रमुख सतीश खांबे, तालुकाप्रमुख गजानन मोरे, तंटामुक्ती उपाध्यक्ष रामदास पाटील, माजी शहरप्रमुख सतीश मस्के उपस्थित होते.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !