
कोल्हापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्टमंडळे काल आणि आज मला भेटण्यास आले होते. या विद्यार्थ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ जुलै या दिवशी बोलवलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गतच्या उमेदवारांच्या बैठकीस दोन्ही बाजूंच्या किमान २ प्रतिनिधींना बोलवणे आवश्यक आहे, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर सरकारला त्यांनी हे आवाहन केले आहे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)