‘रेशनिंग’च्या धान्याची वाहतूक करणार्या वाहनांना ‘जी.पी.आर्.एस्.’ न बसवणार्यांवर कारवाई करा !
‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाची मागणी
‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाची मागणी
अतिक्रमण आणि बांधकामाच्या वेळी नदीपात्रात दगड टाकणे यांमुळे पूरस्थिती निर्माण होऊ देणार्यांवर कारवाई व्हायला हवी !
अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा.
सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.
अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्या प्रशासनाला खडसवा !
श्री विठ्ठलाची विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.
सरकारने वारीला अनुमती दिली नाही, तर येत्या काळात वारकर्यांच्या वतीने व्यापक आणि उग्र स्वरूपाचा सत्याग्रह केला जाईल, अशी चेतावणी समस्त वारकरी समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली आहे.
‘मॉल’मधील कामगारांचे १०० टक्के लसीकरण झाल्यानंतरच ते कार्यान्वित होतील. ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, ‘थर्मल स्क्रीनिंग’, ‘पल्स’, ‘ऑक्सिमीटर’ इत्यादींचा सातत्याने वापर करण्याची खात्रीही ‘शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडिया’ने दिली आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
निवेदनामध्ये म्हटले आहे, सध्या कास पठार ते माचूतर हा शिवकालीन राजमार्ग बंद आहे. तो पूर्वी जसा चालू होता, तसाच चालू ठेवावा. डोंगरमाथ्यावरील लोकांसाठी ते सोयीचे होईल.