महापालिकेच्या आरोग्य विभागातील तरुणाकडून चोरीचे २१ भ्रमणभाष जप्त
समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !
समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !
या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !
या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !
सरकारी भूमी लाटण्याची हिंमत कुणीही करतो यावरून पोलीस-प्रशासनाचा धाक राहिला नाही, असे लक्षात येते.
नेहरूनगर येथील लसीकरण केंद्रात महिलेने चाकू घेऊन प्रवेश करत लसीकरण करणार्या आशा सेविकेला खुर्चीने मारहाण केली, तसेच आरोपी महिलेने सेल्फी पॉइंटचीही तोडफोड केली.
चायनीज मांजाच्या वापरामुळे गळा कापल्याची उदाहरणे समोर येत असतांना पोलिसांना चोरून मांजा विकणारे कसे सापडत नाहीत ?
समस्या सोडवणे आणि विकासकामांना गती देणे यांसाठी सभा आयोजित केली जाते. याचे जराही भान न ठेवता वाद घालणार्या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसतांनाही कांदिवलीतील खासगी रुग्णालयांमधून लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
जनतेमध्ये भोगवाद प्रचंड बोकाळल्यामुळे परिस्थितीचे भान न ठेवता अशी कृत्ये केली जातात !
कोरोनाच्या काळात असे प्रकार होणे, हे अत्यंत गंभीर असून प्रशासनाने अशा करणांमध्ये वेळीच लक्ष दिले असते, तर यातील अनेक अपप्रकार टाळता आले असते !