शिवशंभो, तवकृपे सत्वर घडो युगपरिवर्तन !
सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥
सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥
सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥
सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.
प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या महाशिवरात्री उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अधीन राहून मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांसह शेवंती आणि बेल पत्रांची सुंदर सजावट करण्यात आली होती. श्री. अनंत कटप या भाविकाच्या वतीने ही सजावट करण्यात आली होती.
निःशब्द तू, निरंकार तू । निर्विकार तू, निरंजन तू ।
असे असूनही चराचरांत व्यापून उरलेला । शिवस्वरूप अर्धनारेश्वर तू ॥
‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपामुळे मनाला शांती वाटून सभोवताली एक पोकळी असल्याचे जाणवणे आणि स्वतःही पोकळी असून शिवच सर्व करत असल्याची अनुभूती येणे
ताजमहाल ही हिंदूंची वास्तू असून तेथे शिवालय होते, याचे अनेक पुरावे आहेत. त्या भावापोटी हिंदू तेथे जाऊन पूजा करतात. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद न घेता अशा प्रकारे अटक होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.
ईश्वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळेल.
शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.