Cancer Cases : देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ ! – केंद्रीय आरोग्यमंत्री
सरकारने यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
सरकारने यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाने उत्तरात ही माहिती दिली.
प्रलंबित खटल्यांच्या संख्येत प्रतिदिन वाढच होत आहे. खटले संपवण्यासाठी शासनकर्ते, न्यायप्रणाली आणि जनता यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे !
संसदेत घुसखोरी करून धूर सोडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी संसदेची संपूर्ण माहिती गोळा केली होती. हे सर्व आरोपी दीड वर्षांपूर्वी कर्नाटकातील म्हैसुरू येथे भेटले होते. मनोरंजन गौडा हा म्हैसुरू येथे रहाणारा आहे.
भारताच्या अत्याधुनिक संसदेच्या सुरक्षेची ऐशी की तैशी झाल्याचीच ही घटना आहे ! रंगीत धुराच्या जागी विषारी धूर सोडण्यात आला असता, तर काय स्थिती झाली असती ? याची कल्पना येईल !
मंत्री रेड्डी यांनी यात पुढे म्हटले आहे की, रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाही.
भारतातही ‘लिव्ह-इन’ संबंधांसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. कुटुंबांमध्ये वाद होत आहेत.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे भाजपला फुकाचे आव्हान !
कायद्यामुळे एखाद्याला न्याय मिळतो, तर दुसर्या बाजूला तेच कायदे गुन्हेगारांना संरक्षणही देतात. कायद्यातील त्रुटींमुळे देशातील भ्रष्टाचार रोखण्यात मोठे अपयश येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार्यांना कायद्याचा धाकही राहिलेला नाही.
भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, तरी ब्रिटीशकालीन कायद्यांना आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने रहित केले नाही. हे अक्षम्य कृत्य भारतमातेची हत्या नव्हे का ? यावर आता जनतेने काँग्रेसी नेत्यांना भेटेल तिथे जाब विचारला पाहिजे !