‘लँड जिहाद’
हिंदूंच्या संदर्भात जे प्रारंभी काश्मीर आणि आता आसाममध्ये होत आहे, त्याचीच पुनरावृत्ती आज भारताच्या अनेक राज्यांत चालू झाली आहे.
हिंदूंच्या संदर्भात जे प्रारंभी काश्मीर आणि आता आसाममध्ये होत आहे, त्याचीच पुनरावृत्ती आज भारताच्या अनेक राज्यांत चालू झाली आहे.
सगळ्यात दुर्लक्षित आणि धोकादायक जिहाद, ज्याची भयानकता हिंदूंच्या अजिबात लक्षात आलेली नाही, तो आहे भूमी (लँड) जिहाद !
इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे.
वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे…
सांगलीत ‘लँड जिहाद’ संदर्भात कुणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचेही केळकर यांचे आवाहन सांगली – सह्याद्रीनगर येथील ७५ वर्षांच्या पुष्पा बाळासाहेब कबाडे या वयोवृद्ध हिंदु महिलेच्या भूमीवर युनूस जमादार या धर्मांधाने अतिक्रमण केले. या संदर्भात पुष्पा कबाडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावर युनूस यानेही ‘कबाडे यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली’, अशी खोटी तक्रार दिली. तेथील … Read more
हिंदूंच्या रितीरिवाजांना अपकीर्त करणारी विज्ञापने बनवली जातात. आपल्या सहिष्णूतेचा अपलाभ घेऊन आपले अस्तित्व न्यून करणार्या घटकांचा डाव हाणून पाडला पाहिजे !
दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्याकडे याविषयी तक्रार करूनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ! ‘पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांची मुसलमानांना फूस असेल’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
‘कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘भूमी जिहाद’ केल्याचा आरोप केला.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा पुन्हा एकदा मुसलमानांना खुश करण्याचा प्रयत्न !
काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेला ‘वक्फ कायदा १९९५’ यासाठी कारणीभूत आहे. हिंदूंच्या आणि देशाच्या मुळावर उठलेला हा काळा कायदा रहित केल्याखेरीज धर्मांध मुसलमानांकडून चालवल्या जात असलेल्या प्रयत्नांना खिळ बसणार नाही !