पुणे येथील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर अवैध मजार !
पुण्यातील ‘लँड जिहाद’च्या या प्रकारास पोलीस, प्रशासन, तसेच वनविभाग यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !
पुण्यातील ‘लँड जिहाद’च्या या प्रकारास पोलीस, प्रशासन, तसेच वनविभाग यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !
‘लव्ह जिहाद’ आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ला तोंड देण्यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्वरक्षण शिकणेही आवश्यक आहे. हिंदु युवती आणि महिला यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे.
देशभरातील विविध राज्यांत रस्ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्याच्या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे.
‘सध्या उत्तराखंड राज्यातील शासनाची एक धाडसी कृती चर्चेत आहे. धर्मांधांनी बांधलेली ३३० हून अधिक अवैध धार्मिक अतिक्रमणे त्यांनी जमीनदोस्त केली आहेत. धर्मांधांनी उत्तराखंड राज्यातील सरकारी आणि वन खाते यांच्या भूमीवर मजारी (इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे) बांधल्या होत्या.
फाळणीच्या रूपाने आपण जेवढी भूमी (पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) मुसलमानांना दिली, त्याच्या जवळपास ६० टक्के भूमी आजही भारतात वक्फ बोर्डाच्या कह्यात असून ते या ना त्या मार्गांनी अधिकाधिक भूमी बळकावतच आहेत. अत्यंत भीषण असे हे वास्तव हिंदु समाजाला आव्हान देत आहे.
‘नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. १३.५.२०२३ या दिवशी तेथील ‘शिवपिंडीवर हिरवी चादर चढवायची आहे’, म्हणून काही धर्मांधांनी मंदिराच्या उत्तर दारातून बलपूर्वक गर्भागृहात घुसण्याचा प्रयत्न केला.
जर उत्तराखंड सरकार अवैध मजारी पाडू शकते, तर अन्य राज्ये असे का करत नाहीत ?
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याऐवजी त्याचा व्हिडिओ प्रसारित न करण्यासाठी पोलिसांकडून दबाव !
अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली !
लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी
भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका