धार्मिक गोष्टींत होणारा राजकीय हस्तक्षेप हा दांभिकपणा ! – अश्वती तिरूनाल गौरी लक्ष्मीबाई, केरळ
आमच्या राजघराण्याकडून थिरूवनंतपूरम् येथील पद्मनाभस्वामी मंदिराची देखभाल केली जाते. मी स्वतःला या देवाची सेवक मानते; पण जे सरकार देवाला मानत नाही, ते सरकार देवस्थानची काळजी कसे काय घेऊ शकते ?