घुसखोरी करणारा १ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर दुसर्‍याला अटक !

हे दोघे रात्री २ च्या सुमारास भारताच्या सीमेत घुसखोरी करत असल्याचे पाहून सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले; मात्र ते पळू लागल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

हे सर्व मुसलमानांना मान्य आहे का ?

‘भगवान श्रीराम केवळ हिंदूंचेच नाहीत, तर सर्व लोकांचे आहेत’, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका कार्यक्रमात केले.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

असे कितीही आतंकवादी ठार मारले, तरी त्यांचा निर्माता पाकिस्तान आणि काश्मीरमधील जिहादी वृत्ती यांना जोपर्यंत ठेचून काढले जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !

काश्मीरमधून ३ आतंकवाद्यांना अटक

अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !

काश्मीरमध्ये जलविद्युत् प्रकल्पात दरड कोसळून चौघांचा मृत्यू

‘रॅटल’ जलविद्युत् प्रकल्प चिनाब नदीवरील प्रस्तावित प्रकल्प आहे.

हिंदुद्वेषी खदखद !

कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.

शोपिया (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून ग्रेनेड फेकून २ हिंदु कामगारांची हत्या

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद चालू होऊन ३३ वर्षे उलटल्यानंतरही तेथे हिंदू अद्यापही असुरक्षितच आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

(म्हणे) ‘जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतच रहाणार !’ – फारूख अब्दुल्ला

ते जम्मू येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते. 

शोपिया येथे काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून लक्ष्यित हिंसा चालूच !
काश्मिरी हिंदू आणि सरकारी कर्मचारी यांचा संताप !

आतंकवाद्यांशी लढतांना २ गोळ्‍या लागूूनही मागे न हटणारा भारतीय सैन्‍याचा ‘झूम’ नावाचा श्‍वान !

घायाळ झालेल्‍या झूमवर सैन्‍य रुग्‍णालयात उपचार चालू