काश्मीरमधून ३ आतंकवाद्यांना अटक

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथील कल्लर भागातून २, तर मोहंदपोरा येथून १ अशा लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी शस्त्रसाठ्यासह अटक केली.

गौहर मंजूर भट, आबिद हुसेन आणि आदिल गनी अशी या तिघांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !