राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून जम्मू-काश्मीरमध्ये धाडी

आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याचे प्रकरण

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार

अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालक (कारागृह) यांची मुसलमान नोकराकडून गळा चिरून हत्या

जिहादी आतंकवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हत्येचे दायित्व घेतले, पोलिसांकडून हे आतंकवादी आक्रमण नसल्याचे स्पष्टीकरण !

उधमपूरमध्ये (जम्मू-काश्मीर) २ बसगाड्यांमध्ये स्फोट

उधमपूरमध्ये ८ घंट्यांच्या काळात दोन वेगवेळ्या ठिकाणी बसगाड्यांमध्ये २ स्फोट झाले.

(म्हणे) ‘भारत सरकारचे हिंदुत्वाचे धोरण उघड होते !’ – मेहबूबा मुफ्ती

एकीकडे ‘गांधी यांना मानतो’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते गात असलेल्या भजनाला ‘ते हिंदूंचे आहे’, असे सांगत विरोध करायचे, हा मेहबूबा मुफ्ती यांचा दुटप्पीपणाच होय !

काश्मिरी हिंदूंच्या हत्यांची चौकशीची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

गेल्या ३ दशकांत एकाही शासनकर्त्याने काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्या हत्या यांची चौकशी करण्याविषयी एक शब्दही काढलेला नाही, हे लक्षात घ्या !

पूंछमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू

ही बस साविजान येथून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे जात असतांना हा अपघात घडला.

आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होणे राष्ट्रविरोधी नाही ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय

राज्यघटनेच्या कलम २१ च्या ‘वैयक्तिक स्वातंत्र्या’चा दिला संदर्भ !
काश्मीरच्या कथित स्वातंत्र्यासाठी भडकाऊ भाषण देणार्‍या इमामाला जामीन !

पुलवामा येथे बंगाली कामगारावर आतंकवाद्यांकडून गोळीबार

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे एका कामगारावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला.