काश्मीरमध्ये जलविद्युत् प्रकल्पात दरड कोसळून चौघांचा मृत्यू

किश्तवाड (जम्मू-काश्मीर) – येथील ‘रॅटल’ जलविद्युत् प्रकल्पात दरड कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीररित्या घायाळ झाले.

‘रॅटल’ जलविद्युत् प्रकल्प चिनाब नदीवरील प्रस्तावित प्रकल्प आहे.