Israel Hamas War : इस्रायलच्या लेबनॉनमधील आक्रमणात हमासचा उपनेता ठार !
इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये हमासचा उपनेता सालेह अल-अरौरी ठार झाला. हमासनेही याला दुजोरा दिला आहे.
इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये हमासचा उपनेता सालेह अल-अरौरी ठार झाला. हमासनेही याला दुजोरा दिला आहे.
इस्रायल त्याचे लोक तुर्कीयेत पाठवून तेथे हेरगिरी करत असल्याचा तुर्कीयेचा आरोप आहे.
इस्रायला मात्र युद्धविराम अमान्य असल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू झाल्यानंतर लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेनेही इस्रायलवर आक्रमण चालू केले. या संघटनेला इराण सर्व प्रकारचे साहाय्य करत आहे.
पॅलेस्टाईनची समस्या सोडवण्यासाठी इस्लामी देशांनी त्यांचे दायित्व पार पाडले नसल्याचीही केली टीका !
वर्ष २०२३ आज संपत आहे. या वर्षात भारतासह देश-विदेशांत वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे केवळ मथळे येथे देत आहोत.
समुद्रमार्गे होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारताने सागरी सामर्थ्य वाढवणे अत्यावश्यक !
देहलीतील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचे प्रकरण
भारतातील किती हिंदु क्रिकेटपटू काश्मीर अथवा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयी बोलतात किंवा त्याचा सार्वजनिकरित्या विरोध करतात ?
एकूण १२९ ओलीस, पैकी २२ ठार !